tag:blogger.com,1999:blog-4654290506345611302024-03-13T21:35:12.368+05:30वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe-दादासाहेब येंधेदादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.comBlogger1194125tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-10001549598363604252021-03-24T22:25:00.002+05:302023-03-07T10:11:58.766+05:30कामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा

केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने पुनर्विचार करून हे कायदे मोडीत काढण्याची गरज आहे. वास्तविकता देशाच्या जडणघडणीत कामगारांचे खूप मोठे योगदान असते. मात्र, सरकारने त्यांच्या जीवावर उठणारे कायदे करून आपले भांडवलधार्जिणे जुने धोरण अवलंबिले आहे. कामगारांना दिलासा देण्यासाठी शासनाने हे कायदे त्वरित रद्द केले पाहिजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-67065575500017182622021-03-24T22:22:00.002+05:302023-03-07T10:12:13.640+05:30कलावंतांसाठी वसतिगृह उभारा

धूमधडाका चित्रपटात आपल्या सहज सुंदर अदाकारीने तात्कालीन मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या तर भटक भवानी चित्रपटात नायिकेचे काम करून आपल्या अभिनयाने लोकप्रिय ठरलेल्या किंबहुना ज्यांच्यावर चित्रित झालेले प्रियतमा हे गीत आजही ताजेतवाने वाटते. या गीताच्या नायिका ऐश्वर्या राणे मात्र वयाच्या ६७ व्या वर्षी जगण्यासाठी जीवनाच्या उत्तरायणात रस्त्यावर हात पसरून मदतीची याचना करत आहे. ही बातमी शोचनीय आहे. कलावंत मग तो लहान असो वा मोठा की देशाची, राज्याची श्रीमंती असते, वैभव असते, शान असते. समाज त्यांचा देणेकरी असतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच अशा कलावंतांना दुर्दैवाने आलेले दिवस भोगावे लागू नयेत, आपले उरलेले ज्येष्ठत्वाचे जीवन समाधानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने अशा कलावंतांचा शोध घेऊन त्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ पेन्शन दिले की कर्तव्य संपत नाही. किंबहुना वार्धक्यात एकाकी जगणाऱ्यांचे जीवन अतिशय कष्टदायक आणि भीषण स्वरूपाचे होते. शासनाने अशा कलावंतांसाठी कलावंत वसतिगृह उभरावीत. जेणेकरून, जीवनसंध्या शाप ठरलेल्या जिवांना ते वरदान ठरावे. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-38161365682909927482021-03-22T10:10:00.004+05:302023-03-07T10:12:32.299+05:30काय शिकवलं कोरोनानं...?
कमी पैशांत घर चालवता येतं याची जाणीव

कोविड-19 ची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉक डाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळे बंद.. घराचं दार बंद... कोणाकडे जायचे नाही, यायचं नाही. कुणाशी हात मिळवायचा नाही. आणि थोडक्यात काय तर स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. हे सगळं कसं जमायचं. असं वाटत होतं. संपूर्ण जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होते. युद्ध नाही, लढाई नाही तर एका आजाराने मात्र लांबच लांब तोही कडकडीत बंद पाळायला भाग पाडले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, सुरुवातीला अशक्य वाटणारा लॉक डाऊन वाढता वाढता अनलॉकही झाला. या काळात प्रत्येकाला बरे-वाईट अनुभव आले.

कोरोनाने लोकांना बरेच दिवस घरात बंदिस्त करून ठेवले. पण, आपल्या लोकांनी यातून 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' असा सकारात्मक आशय काढून एकत्र कुटुंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून तणावमुक्त आनंदी जीवनाचा अनुभव घेतला. खरं तर एकत्र कुटुंबात राहणे ही आपली जुनी परंपरा आहे. पण हल्लीच्या पिढीला एकत्र कुटुंबात राहणे हे फारसं पटत नसल्यामुळे हळूहळू कुटुंब विभक्त होत गेली. कोणीही याचा गंभीरपणे विचार केला नाही. आज लॉक डाऊनच्या दरम्यान लोकांना कुटुंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव झाली. आपल्याला खरं वाटणार नाही पण आजही काही कुटुंबांमध्ये पंधरा-सोळा माणसे एकत्र राहत आहेत. या काळात आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे बंदीच्या काळातही कशाचीच कमतरता भासली नाही. याउलट आपले स्वतःचे घर सोडून रोजगारासाठी दूर शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मदतीला येईल असं कोणीही जवळचा माणूस नाही, त्यामुळे एकटेपणा जास्त जाणवला.

या काळात कुटुंबासोबत राहताना प्रत्येक सदस्याला जवळून समजून घेण्याची संधी मिळाली. विनाकारण केला जाणाऱ्या खर्चाला खीळ बसली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमी पैशातही घर चालवता येऊ शकतं हा धडा या लॉक डाऊनने आम्हाला दिला. ऑफिससाठीच्या धावपळीमुळे बऱ्याच जणांना आपल्या आवडीनिवडी जोपासता येत नव्हत्या. वाचनाची आवड आहे. परंतु वाचायला सवड नव्हती अशी सबब असते. पण या लॉक डाऊन मध्ये मात्र आम्ही बरीच पुस्तकं वाचली. काही संग्रहित केली. नियमितपणे केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली. शिवाय पुस्तकांसोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मग उरलेल्या वेळात घरात मुलांसोबत बसून कॅरम, जुन्या वर्तमानपत्रांची फुले बनवणे असे खेळ खेळता आले. कोरोनाने गरीब-श्रीमंत, काळा-गोरा अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसे जगायचे हे शिकविले.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-33793989869568574492021-02-22T09:48:00.002+05:302021-02-23T17:30:09.123+05:30भिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज

मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस सामाजिक सामाजिक संस्थांची मदत घेत असतात आणि त्यांना पकडून सुधारगृहात पाठवितात. कधीकधी लहान मुलांना अपहरण करून किंवा चोरी करून आणून भीक मागण्यास बसविले जाते किंवा सिग्नलवर उभे केले जाते. लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. आज घडीला मुंबईत सिग्नल, मंदिर, मस्जिद, चर्चच्या समोर भिकाऱ्यांनी ठाण मांडलेले दिसून येते. सिग्नलवर तर कारचालकाकडे, गाडीत बसलेल्यांकडे हात पुढे करताना कित्येकजण दिसून येतात. तर गाडी अडविल्याचेही कित्येककदा दिसून येते. मुंबईतील भिकाऱ्यांची संख्या वाढून न देणे, त्यांचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. सिग्नल, मंदिरे, मशिदी, चर्च, रेल्वे स्थानाके, टोल नाके ही भिकाऱ्यांची हात पसरायची मुख्य ठिकाणे आहेत. अशा ठिकाणांवर स्थानिक संस्था, एनजिओंची मदत घेऊन पोलिसांनी भिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-58756890385871528862021-02-20T09:51:00.002+05:302021-02-23T17:30:18.341+05:30 बेपर्वा प्रवाशांवर कारवाई व्हावी

सध्या बऱ्याच रेल्वे स्थानकांत लोकल प्रवासी मुखपट्टीचा वापर करताना दिसत नाहीत. तर तिकीट खिडक्यांवरही गर्दी करत सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. एवढेच नव्हे तर कित्येक लोकल रेल्वे स्थानकांत फलाटावर उभे असलेले प्रवासी कोपऱ्यातील जागा बघून थुंकतात. तर रुळावरही पानाच्या पिचकाऱ्या दिसून येतात. स्वतः सोबत सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नियमांना हरताळ फासणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन व जीआरपी यांनी कारवाई करावी.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-63199852095025376182020-11-27T15:30:00.004+05:302023-03-07T10:13:20.316+05:30प्रदूषण नियंत्रण आवश्यक

मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून किनाऱ्यावरील वस्त्यांमध्ये बांद्रा, कुलाबा आदी ठिकाणी भरतीच्या वेळेस पावसाळ्यात मोठा फटका बसतो आहे. यंदा मुंबईत साचलेल्या पावसाचा कहर मुंबईकरांनी दोनदा अनुभवला. मुंबईच्या शहर रचनेमुळे तसेच सखल भागात वस्ती असल्यामुळे बुडण्याचा धोका अधिक आहे. लोकवस्ती जास्त असल्यामुळेही धोका वाढू शकतो. तसेच पाणीप्रदूषण, समुद्रात कचरा, प्लॅस्टिक टाकण्याचे प्रमाणही वाढले आहे. समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील वाढत आहे.

त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन, हरित वायू आणि प्रदूषणावर नियंत्रण आणले नाही तर हा वेग भविष्यात वाढण्याचाही धोका आहे. वातावरणाचे भयानक परिणाम देखील आपण अनुभवतो आहोत. पावसाळ्यात अचानक जोरदार पाऊस येणे, नंतर बरेच दिवस पाऊस न येणे, पुन्हा जोरदार पाऊस असा अनुभव दरवर्षी येतो. एवढेच नव्हे तर आज घडीला भुजलसाठ्याचा उपसा वाढल्याने नद्यांमध्ये पाणी टिकून रहात नाही. यासाठी भुजलसाठ्याचा वापरही वाढणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रे वाढली पाहिजेत. विकासाला पूरक असे बदल घडवायला पाहीजेत.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-28568093471583906952020-11-27T12:53:00.001+05:302021-02-23T17:31:15.982+05:30फटाक्यांपासून दूर राहा
फटाक्यांपासून दूरच राहा

काही महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश सध्या अनलॉक होत असताना रोजचे व्यवहार हळूहळू पूर्ववत होत आहेत. कारखाने, रस्त्यावरील रहदारी आणि त्यामुळे वायुप्रदूषनातही पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यातच जर फटाक्यांचा धूर या हवेत पसरला तर प्रदूषणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. एकतर फटाके उडवू नयेत किंवा धूर होणारे फटाके आपण स्वतः हून टाळले पाहीजेत. या धुरामुळे कोरोनाच नाही तर फुफ्फुस व श्वसनाशी संबंधित इतरही आजार होऊ शकतात. फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण वाढते आणि त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच लॉक डाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्न कमी झाल्याने अतषबाजी करून प्रदूषणात भर घालण्यापेक्षा त्या पैशांमधून गरजू व्यक्तींना मदत करता येऊ शकते. त्यांना फराळ, कपडे देता येतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-20843231598518679472020-09-21T09:25:00.002+05:302021-02-23T17:31:27.425+05:30दुधाला भाव द्या

दुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा

सध्या जगभर कोरोनाचा कहर सुरू आहे. आपल्या देशातही कोरोनाने अक्षरशः थैमान मांडले आहे. कोरोनाचा जबरदस्त फटका कमी-अधिक फरकाने सर्वच क्षेत्रांना बसला व बसत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणाऱ्या दुग्धव्यवसायाची तर कोरोनामुळे वाटच लागली आहे. दुधाचे दर प्रतिलिटर १० ते १२ रुपयांनी कोसळले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय पुरता मोडकळीस होण्याच्या मार्गावर आहे. दुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा या प्रश्नासाठी आंदोलने पेटत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने बहुतांश शेतकरीवर्गाच्या घरासमोर संकरीत गायीचा गोठा आहे. पतसंस्था सोसायट्या बँकांच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे ते कर्ज आता कशा पद्धतीने फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी पुरता अडकलेला आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-84745731029659303742020-09-17T06:57:00.004+05:302023-03-07T10:14:04.476+05:30आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी कौन्सिलची गरज

आर्थिक परिस्थितीशी लढण्यासाठी कौन्सिलची गरज

कोरोना विषाणूचा संसर्ग सोडवण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे उत्पादनव्यवस्था, उद्योग, व्यवसाय सर्वकाही ठप्प झाले. कित्येक जणांचे रोजगार बुडाले आहेत. परिणामी, जीडीपी जवळपास २४ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे जीएसटीचे कर संकलन कमी झाल्याने राज्यांना नुकसान भरपाई देण्याची क्षमता केंद्राकडे राहिलेली नाही. अनलॉकनंतर हळूहळू उद्योग व्यवसाय पूर्ववत होत असले तरी खालच्या स्तरातून मागणी नसल्याने परिस्थिती सुधारताना दिसत नाही. यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला गेला तेव्हा आर्थिक मंदीचे सावट होतेच त्यात कोरोनाचे महासंकट आले. आज जवळपास सर्वच अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार सरकारने अर्थव्यवस्थेसाठी काही भरीव तरतूद न केल्यास मंदीमधून बाहेर पडण्यासाठी आणखी एक-दोन वर्षं लागू शकतील. जे देशाला परवडणारे नाही.

खरेतर १९२९ च्या महामंदीनंतर केनेने इंग्लंडमध्ये सांगितले तेच आज भारताला लागू करणे गरजेचे आहे. त्यानुसार खासगी लोक गुंतवणूक करीत नसतील तर सरकारने गुंतवणूक करावी. रोजगार निर्माण करावा. सरकारी खर्च वाढवावा. काही जमले नाही तर लोकांना खड्डे करण्यासाठी कामाला लावा आणि ते बुजवण्यासाठीचेही काम द्या. खड्डे खोदा आणि आपण लोकांच्या हाती पैसा द्या, असे केन या प्रसिद्ध अर्थतज्ञाने म्हटले होते. आज केंद्र सरकारने तेच करायला हवे. सरकारने आपली महसुली तूट वाढली तरी चालेल परंतु आपली मदत वाढवायला पाहिजे. जीएसटी कौन्सिलमध्ये ज्याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन विचारविनिमय करतात. रोजगार निर्मितीसाठी आणि आर्थिक परिस्थिती साठी अशाच कौन्सिल निर्माण करण्याची गरज आहे, त्यातून जो निर्णय होईल त्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-42245285448854375502020-09-10T06:56:00.001+05:302020-09-18T08:38:04.978+05:30शेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता
शेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता

स्मार्ट शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर सध्या अनेक देशांमध्ये सुरू आहे. ज्यामुळे पीक व्यवस्थापन, पाऊस, पिकांवरील कीड रोगाचा प्रादुर्भाव, जमीन, माती, पीक व्यवस्थापन यांची एकत्रित माहिती सेन्सर व ड्रोनचा वापर करून मिळत आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर सध्या होत आहे. परंतु, जगाच्या तुलनेत तंत्रज्ञानाचा अत्यंत कमी वापर आपल्याकडे आहे. बाहेरील तंत्रज्ञान आपल्या देशात आणून त्याचा वापर केल्यास अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील. शेतीसाठी नियामक कृषी लागवड नवे धोरण जाहीर करून जमिनीचा पोत तपासून कुठले पीक किती एकरात घ्यायचे याचा निर्णय पेरणी अगोदर सरकारने जाहीर केल्यास फायदा होईल. त्यामुळे शेती वटहुकुमाचा लाभ शेतकऱ्याला होण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर जागतिक अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास भारत कृषिप्रधान देश म्हणून शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मोलाची साथ मिळेल. -दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-19589896667805985072020-09-09T06:54:00.002+05:302020-09-18T13:57:24.274+05:30बोगस बियाणे शेतकऱ्यांना मदत करा
बोगस बियाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

खरीप पीक पेरणी मध्ये बियाणे उगवण झाली नसल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्रतल्या सर्वच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यामध्ये प्रामुख्याने बियाणे महामंडळ व इतर अनेक कंपन्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या बदल्यात त्यांना बी, खते, मशागत, मजुरी सहित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या कंपन्यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा. बोगस बियाणे विरोधात त्वरित कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. असा कायदा सध्या राज्य सरकारने फक्त कापूस बियांसाठी केला आहे. तो सर्व पिकांसाठी झाला पाहिजे. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया मध्ये जनुकीय बियाणे वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे अमेरिकेत सोयाबीन ५० क्विंटल निघते. चीनमध्ये तीच परिस्थिती आहे. अधिक उत्पन्न असल्यामुळे त्यांना कमी दरात धान्य विकणे परवडते, तेच भारतीय शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे जनुकीय अभियांत्रिकी मूल्यमापन समिती यांनी अद्याप बी.टी. वांगे व इतर वाणाला परवानगी दिली नाही. जैविक बियाण्याला परवानगी देण्याची गरज आहे. त्यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना मदत होणार आहे.- दादासाहेब येंधे, पुणे

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-91548332623030171712020-09-01T15:04:00.000+05:302020-09-08T15:04:59.040+05:30स्लो ट्रेनची संख्या वाढवा

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-79241607193634294612020-08-27T12:43:00.000+05:302020-08-29T12:43:26.627+05:30सामान्य माणसाला कोणीही वाली नाही

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-14383399601227434542020-08-17T19:12:00.001+05:302020-08-29T13:11:58.344+05:30अलविदा माही...

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-29943581435602848872020-08-03T19:46:00.000+05:302020-08-29T12:59:45.390+05:30थिएटरसारखी मजा ओटीटीवर नाही

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-25044183471295852642020-07-31T18:55:00.000+05:302020-08-29T12:59:56.913+05:30थिएटरसारखी मजा ओटीटीवर नाही

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-23922080376691832482020-07-29T18:53:00.000+05:302020-08-01T18:55:07.893+05:30भारतीय ऍप विकसित होणे गरजेचे

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-39740931276318800612020-06-30T19:03:00.000+05:302020-08-01T19:05:34.800+05:30पांडुरंगा...तुझा विसर न व्हावा!

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-23418884790090568082020-06-27T19:06:00.003+05:302020-08-01T19:09:26.647+05:30उत्सव परंपरा खंडित होऊ नये

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-28816125187788411222020-06-21T15:50:00.000+05:302020-06-23T15:51:39.001+05:30पुण्यात खंडणीसाठी गोळीबार

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-59985194318406575512020-06-04T15:47:00.000+05:302020-06-23T15:48:34.857+05:30मुख्यमंत्री निधीला मदत

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-79698209236005095432020-05-07T18:50:00.000+05:302020-05-16T18:52:38.590+05:30खाकीतल्या चित्रकाराला सलाम!

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-70911894995957074972020-05-03T20:01:00.003+05:302020-05-04T14:56:13.689+05:30कोविड योद्ध्यांना लष्कराकडून मानवंदना

कोविड योद्ध्यांना लष्कराकडून मानवंदना

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या संकटावर लढण्यासाठी, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलीस, पत्रकार, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्याप्रति तीनही सैन्यदलांकडून पुष्पवर्षाव करून मानवंदना देण्यात आली.

जे. जे. रुग्णालयावर पुष्पवृष्टी

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-5845598796097307052020-05-03T19:04:00.001+05:302020-05-05T14:13:11.274+05:30लॉक डाऊनच्या काळात अल्कोहोलिक्स अनॉनिमसद्वारे प्रभावी उपाययोजना

लॉक डाऊनच्या काळात अल्कोहोलिक्स अनॉनिमसद्वारे प्रभावी उपाययोजना

मुंबई, दादासाहेब येंधे : अनामिक मद्यपी (अल्कोहोलिक्स अनॉनिमस - ए. ए. ) ही बंधुभाव संस्था पूर्वाश्रमीचे मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात स्थापित असलेल्या समुहांद्वारे अल्कोहोलिक्स अनॉनिमस च्या कार्यक्रमाद्वारे आशा आणि मुक्तता प्रदान करते. जगभरामध्ये ए ए च्या मीटिंग सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी जसे की शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि संबंधित संस्थांमध्ये आयोजित केल्या जातात. अशाप्रकारे कोट्यवधी मद्यपी मद्यपान करण्यापासून दूर झाले आहेत. तथापि, या वेळी कोरोना साथीच्या आजारामुळे, सामाजिक अंतर दूर ठेवण्याच्या सूचनांमुळे सर्व सभा आणि संमेलन स्थाने बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आला आहे. ज्यामुळे एए संदेश प्रसारित करण्याच्या पद्धतींमध्ये तात्काळ बदल करण्यात आला आहे. मद्यापासून दूर राहून सुधारणेचा कार्यक्रम व संदेश देण्यासाठी इतर पर्यायी साधनांद्वारे जसे की ऑनलाईन मीटिंग बाबत ए ए ने जागतिक पातळीवर पाऊल टाकले आहे. भारतात या संस्थेने अनेक राज्यांमध्ये विविध भाषांमध्ये २०० ऑनलाईन सभा सुरू केल्या आहेत. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात २५ ऑनलाईन मीटिंगज आहेत. दारू थांबविण्याची ज्यांची इच्छा आहे आणि थांबलेली दारू थांबलेलीच रहावी अशा व्यक्ती या ऑनलाईन मीटिंग मध्ये भाग घेऊ शकतात. या मीटिंग पूर्णपणे विनामूल्य आणि निनावी आहेत. (फक्त ऑडियो ) कोणत्याही व्यक्तीचे व्हिडिओ सदर संस्था प्रसारित करत नाही. आपल्या गुप्ततेची पूर्णपणे काळजी घेतली जाते व कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात नाहीत.

सध्या काही पिणाऱ्या व्यक्तींनी अचानक दारू पिणे थांबवल्यामुळे त्यांना होणारा त्रास व स्वतःचे बरे वाईट करून घेणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अशा रूग्णांना वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि रूग्णालयात भरती करणे असे उपाय सुचविणे आवश्यक आहे.

याकरिता शासनाने हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस या बंधुभाव संस्थेनेही महाराष्ट्रभर स्वतःची हेल्पलाइन तयार केली आहे. ज्या व्यक्तींना दारू पिणे थांबविण्याची इच्छा आहे. अशा व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंबीय, यांना ए.ए. बद्दल अधिक माहिती हवी असल्यास व ए ए कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी संस्थेच्या ऑनलाइन सभांना उपस्थित राहू शकतात किंवा ए.ए. च्या सदस्यांशी बोलू शकतात. जगातील कोट्यावधी लोकांसारखे मद्यापासून दूर राहून आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी संस्था ऑनलाईन सभांमध्ये आपले स्वागत करीत आहोत. आम्ही एकेकाळी मद्यपाश या आजाराला बळी पडलो होतो आणि आम्हाला हे माहित आहे की स्वतःचे अनुभव कथन करणे ही पद्धत इतर मद्यपिंना दारूपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरते. असे संस्थेचे म्हणणे आहे. ज्यांना ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी अधिक माहितीसाठी मो. नं. ९०२२७७१०११, ८०९७०५५१३४ वर संपर्क साधावा. सदर सेवा २४ तास उपलब्ध आहे. वेबसाईट w.w.w. aagsoindia.org.

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-465429050634561130.post-84809970631101817682020-04-27T19:48:00.000+05:302020-05-02T15:52:04.434+05:30मुंबईच्या महापौर पुन्हा नर्सच्या गणवेशात

मुंबईच्या महापौर पुन्हा नर्सच्या गणवेशात

मुंबई, दादासाहेब येंधे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे मात्र मुंबईतल्या आरोग्य सेवेवर मोठा ताण पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर कीशोरीताई पेडणेकर यांनी नुकतीच नायर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधी परिचारिका म्हणून काम केलं आहे. अनेक वर्षे शिवसेनेच्या नगरसेवक राहिलेल्या पेडणेकर सध्या मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांत कोरोनाबधितांवर उपचार सुरू आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कोशोरीताई परिचारिका घालत असलेला गणवेश परिधान करून नायर रुगण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी काही सूचनाही केल्या.

दादा येंधेhttp://www.blogger.com/profile/01973047067500358179noreply@blogger.com0