१७ जानेवारी, २०२०

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे जुन्या फोनचा लिलाव

सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे जुन्या फोनचा जाहीर लिलाव

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस ठाणे येथे शनिवार दि. १८/१/२०२० रोजी दुपारी ४.०० वाजता जप्त करण्यात आलेले जुने मोबाईल फोनचा जाहीर लिलाव होणार आहे. तरी जे कोणी इच्छुक खरेदीदार असतील त्यांना लिलावात सहभाग घेण्याची विनंती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत बावधनकर यांनी केले आहे.