सध्या बऱ्याच रेल्वे स्थानकांत लोकल प्रवासी मुखपट्टीचा वापर करताना दिसत नाहीत. तर तिकीट खिडक्यांवरही गर्दी करत सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. एवढेच नव्हे तर कित्येक लोकल रेल्वे स्थानकांत फलाटावर उभे असलेले प्रवासी कोपऱ्यातील जागा बघून थुंकतात. तर रुळावरही पानाच्या पिचकाऱ्या दिसून येतात. स्वतः सोबत सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नियमांना हरताळ फासणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन व जीआरपी यांनी कारवाई करावी.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
सकाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सकाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२० फेब्रुवारी, २०२१
२५ डिसेंबर, २०१९
१६ डिसेंबर, २०१९
१९ नोव्हेंबर, २०१९
१ जुलै, २०१९
१८ मे, २०१९
राणीच्या बागेत जुन्नरचे बिबटे आणा
लेबल:
जुन्नर,
बिबटे,
येंधे,
वृत्तपत्र लेखन,
सकाळ
३ मे, २०१९
२० एप्रिल, २०१९
३० मार्च, २०१९
२३ मार्च, २०१९
६ मार्च, २०१९
२ मार्च, २०१९
१ जानेवारी, २०१९
१९ डिसेंबर, २०१८
१ ऑक्टोबर, २०१८
३१ मे, २०१८
३० मे, २०१८
१८ मे, २०१८
१६ मे, २०१८
१४ मे, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)











