महाराष्ट्र्र टाइम्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
महाराष्ट्र्र टाइम्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२४ डिसेंबर, २०१९
६ डिसेंबर, २०१९
३ डिसेंबर, २०१९
पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात
पोलिसांच्या अडचणी दूर कराव्यात
मुंबई, दादासाहेब येंधे: कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना पोलीस व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पोलीस रुग्णालये उभारण्यात आली. मात्र, या रुग्णालयांची अवस्था अतिशय बिकट आहे. रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे. अस्वच्छता आहे. अशा परिस्थितीत पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांचे आजार बरे होण्याऐवजी दुसऱ्याच आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज घडीलाही पोलिसांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्यासाठी संघटना काढण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. आठ तास कामाच्या योजनेचाही बट्ट्याबोळ झालाय. पोलीस वेळेवर घरी पोहचत नाहीत त्यामुळे वेळेवर जेवण, औषध-पाणी घेता येत नाही. कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. परिणामी, पोलीस आणि त्यांचे नातेवाईक अस्वस्थ बनताहेत. आजपर्यंत पोलिसांच्या आरोग्यासाठी बऱ्याच संकल्पना राबवण्यात आल्या. मात्र, सध्याच्या घडीला अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यांचा उपयोग पोलिसांना घेता येत नाही. आता महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाले आहे. तेव्हा नव्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस खातेतंर्गत असलेले अनेक प्रलंबित निर्णय, ८तास कर्तव्याचे जीआर, पोलीस रुग्णालयांची बिकट अवस्था यांसह पोलिसांच्या अनेक अडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा आहे. या सरकारकने पोलिसांसाठी आनंदाचे दिवस आणावेत. पोलीस तणावमुक्त राहीले तर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात नव्या सरकारला सुुुकर होईल.
लेबल:
पोलिस,
बातम्या,
महाराष्ट्र्र टाइम्स
१५ नोव्हेंबर, २०१९
९ ऑगस्ट, २०१९
बेस्टने दर्जा सुधारावा
बेस्टने दर्जा सुधारावा
मुंबई, (दादासाहेब येंधे): मुंबईतील बेस्ट बसेसना मेट्रो-मोनोसह रिक्षा-टॅक्सीचीही शर्यत आहे. ही शर्यत कठीण असल्यामुळे जनतेची साथ तसेच सरकारी पाठिंबा या जोरावर बेस्ट आजही 'द बेस्ट ठरू शकेल'. यासोबतच गरज आहे ती बेस्टने आपल्या सेवेचा दर्जा सुधारण्याची. एसटीच्या संदर्भातही हाच निर्णय प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.
लेबल:
बस,
बेस्ट,
महाराष्ट्र्र टाइम्स,
वृत्तपत्र लेखन
२६ जुलै, २०१९
तिकिटांचे दर कपात करा
तिकीट दरांमध्ये कपात करावी
एसटीच्या स्पर्धक असलेल्या ऐरावत आणि खासगी बससेवेचे तिकीट दर तुलनेने कमी आहेत. त्यातच कर्नाटक एसटी महामंडळात मागणी-पुरवठा तत्वानुसार तिकिटांचे दर कमी करण्यास मुभा आहे. महाराष्ट्रात याप्रकारे तिकीट दरांत चढ-उतार करता येत नाही. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी तिकीट दरांमध्ये कपात करावी. मागणीनुसार तिकीट दर कमी करण्याचे सूत्र अवलंबल्यास शिवशाहीचे प्रवासी नक्कीच वाढतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई
२३ जुलै, २०१९
१२ जुलै, २०१९
८ जुलै, २०१९
५ एप्रिल, २०१९
२ एप्रिल, २०१९
२९ मार्च, २०१९
२८ मार्च, २०१९
५ मार्च, २०१९
१२ डिसेंबर, २०१८
५ डिसेंबर, २०१८
२२ नोव्हेंबर, २०१८
२२ ऑक्टोबर, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







