२० फेब्रुवारी, २०१९

कोकण विकास आघाडी


संसदेत कुरघडीचे राजकारण अजिबात नको


अपारंपरिक ऊर्जेचा वापर व्हावा


चिंचपोकळी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न - दादासाहेब येंधे

चिंचपोकळी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न
मुंबई: ज्ञान, कर्म, भक्ती आणि उपासना यांची सांगड घालून आपल्या प्रापंचिक जीवनाचा उद्धार करण्यासाठी माणसाला गरज असते. ती अध्यात्माची गरज म्हणूनच न्यू सातारा समुह ग्रुप ऑप को ऑपरेटिव्हज, मुंबई तसेच चिंचपोकळी सा. उत्सव मंडळ, कामगार कल्याण मंडळ व बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग येथील भालचंद्र महाराज क्रीडांगण येथे नुकताच हरिनाम कीर्तन सप्ताह (द्वितपपूर्ती सोहळा) संपन्न झाला. 
सदर कार्यक्रमादरम्यान ह.भ. प. श्री. बाबमहाराज सातारकर, ह.भ. प. सौ. भगवतीबाई सातारकर व ह. भ. प. चिन्मय महाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. न्यू सातारा समूहाने सुरू केलेल्या हरिनामाचा जागर काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. गेल्या २४ वर्षांपासून हा कीर्तन हरिनाम सप्ताह मोठया उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान जमलेल्या सर्व वारकऱ्यांनी मेणबत्या पेटवून पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. गिरणगावातील भाविक भक्तांनी कीर्तन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशी माहिती चिंचपोकळी मंडळाचे हितचिंतक दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.

१६ फेब्रुवारी, २०१९

मराठी माणसाने सावध राहावे


ठाकरे म्हणजे साक्षात बाळासाहेबच!


इन्स्पेक्टर कायमचा विसावला


१ फेब्रुवारी, २०१९

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका


बारबंदीच हवी


कुपोषण एक राष्ट्रीय कलंक


कामगारांची बुलंद तोफ थंडावली