सोशल डिस्टिंगशिंगचे तीनतेरा
मुंबई, दादासाहेब येंधे : भायखळा येथील भाजी मार्केट अगदी कमी जागेमध्ये वसलेले आहे. महापालिका प्रशासनाने व मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे गर्दी होऊ नये म्हणून राणीबागेत सदर मार्केट स्थलांतरित केले. मात्र, तिथेही गर्दी करीत नागरिकांनी सोशल डिस्टिंगशिंगचे नियम पायदळी तुडवले. अगदी जवळ जवळ उभे राहून नागरिकांच्या भाजीपाल्याचे भाव विचार त्यांना दिसून येत होते. पोलीस वारंवार नागरिकांच्या सूचना देतानाचे चित्र समोर येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा