कोविड योद्ध्यांना लष्कराकडून मानवंदना
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या संकटावर लढण्यासाठी, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलीस, पत्रकार, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्याप्रति तीनही सैन्यदलांकडून पुष्पवर्षाव करून मानवंदना देण्यात आली.
जे. जे. रुग्णालयावर पुष्पवृष्टी
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा