१५ मे, २०१९

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करावी३ टिप्पण्या:

  1. दरवर्षी महापालिका अर्धे काम उन्हाळा संपत आला असताना करते. तर अर्धे काम पावसाळ्यात करते. परिणामी, मुंबई तुंबते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाई व्हावी.

    उत्तर द्याहटवा
  2. नालेसफाई दरवर्षी मे महिन्यात पूर्ण झाली पाहिजे.तरच मुंबईची तुंबई होण्यापासून वाचेल.

    उत्तर द्याहटवा
  3. नालेसफाई वेळेत झाली पाहीजे. नाहीतर मुंबई प्रत्येकवेळी तुंबते. आणि प्रत्येक मुंबईकर हे अनुभवतोय.

    उत्तर द्याहटवा