१८ मे, २०१९

राणीच्या बागेत जुन्नरचे बिबटे आणा


३ टिप्पण्या:

  1. खरे आहे. लोकांचे जीव जाण्यापेक्षा किंवा भयावह वातावरण तयार होण्यापेक्षा अश्या हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करून इतरत्र सोडण्यापेक्षा मुंबईतील राणीच्या बागेत आणलेले बरे. म्हणजे भक्ष्यासाठी त्यांना इतरत्र जावे लागणार नाही व गावातील शेतकरीही निश्चिन्त राहतील.

    उत्तर द्याहटवा
  2. गावच्या ठिकाणी, शेतात फिरणाऱ्या बिबट्यांना पकडून राणीबागेतच आणले पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतात जायची भीती वाटणार नाही आणि बिबट्यांनाही अन्न,पाणी एकाच ठिकाणी मिळेल.भक्ष्याच्या शोधात त्यांना फिरावे लागणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. आम्हाला बिबटे राणीबागेत बघायला तरी मिळतील. तिकडे गावच्या ठिकाणी लोकांचे जीव जाण्यापेक्षा किंवा गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होण्यापेक्षा राणीबागेतच आणले पाहीजेत.

    उत्तर द्याहटवा