एसटी तिकीट दर कपात करा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एसटी तिकीट दर कपात करा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६ जुलै, २०१९

तिकिटांचे दर कपात करा


तिकीट दरांमध्ये कपात करावी
एसटीच्या स्पर्धक असलेल्या ऐरावत आणि खासगी बससेवेचे तिकीट दर तुलनेने कमी आहेत. त्यातच कर्नाटक एसटी महामंडळात मागणी-पुरवठा तत्वानुसार तिकिटांचे दर कमी करण्यास मुभा आहे. महाराष्ट्रात याप्रकारे तिकीट दरांत चढ-उतार करता येत नाही. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी तिकीट दरांमध्ये कपात करावी. मागणीनुसार तिकीट दर कमी करण्याचे सूत्र अवलंबल्यास शिवशाहीचे प्रवासी नक्कीच वाढतील.-दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई