२ एप्रिल, २०१९

एफडीएने प्रशिक्षण द्यावे


५ टिप्पण्या:

  1. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची परिस्थिती भयानक आहे. हात न धुणे, हात पुसण्याचे रुमाल, फडके रस्त्यावरील तारेच्या कुंपणावर वाळविणे. ठेल्याच्या बाजूला घाण पाणी साचलेले असते. एफडीए च्या नाकर्तेपणामुळे असा प्रकार मुंबईत बिनबोभाट सुरू आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. हात सुद्धा स्वच्छ नसतात त्यांचे.

    उत्तर द्याहटवा
  3. गटारावर खाद्यपदार्थ विकतात. आजूबाजूला माश्या फिरत असतात. सरकारने लक्ष द्यायला हवे.

    उत्तर द्याहटवा
  4. अहो, येंधे साहेब गटाराच्या बाजूलाच रस्त्यावर फेरीवाले वडापाव, भजीपाव, चायनीज, पाणीपुरी आदी पदार्थ विकत असतात. त्यावर बाजूच्या गटारावरील माश्या घोंघावत असतात. पण, एफडीए त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही. खाण्याचे पदार्थ विकण्याचेही काही नियम आहेत. पण, कारवाई वेळच्यावेळी होत नसल्याने सगळा आनंदीआनंद आहे.

    उत्तर द्याहटवा